शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय

TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022 : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयात रिक्त असलेली शिक्षकांची 35 हजार पदे भरण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकार ने केली आहे. (TEACHERS APTITUDE AND INTELLIGENCE TEST (TAIT) -2022) या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचे महत्वाचे शासन निर्णय PDF पुढे दिले आहे.

शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय

shikshak bharati gr maharashtra
शिक्षक भरती शासन निर्णय 

शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभागाचे शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 व 10 नोव्हेंबर 2022 च्या GR नुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार असणार असल्याबाबत कळविले आहे.

शिक्षक भरती 2023 - शैक्षणिक अहर्ता - निवड प्रक्रिया संबंधीत महत्वाचे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय PDF डाउनलोड करा.

अ.क्र. शासन निर्णय दिनांक लिंक
1 शिक्षक भरती निवड प्रक्रिया बाबत ७ फेब्रुवारी २०१९ Download
2 शिक्षक भरती निवड प्रक्रिया (सुधारित) बाबत १० नोव्हेंबर Download
3 शिक्षक भरती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चिती बाबत ७ फेब्रुवारी २०१९ Download

शिक्षक भरती सुधारित शासन निर्णय - ७ फेब्रुवारी २०१९

पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/ वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे. बाबत शासन निर्णय दिनांक - ७ फेब्रुवारी २०१९


शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात  - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 

शिक्षक भरती निवड प्रक्रिया शासन निर्णय - १० नोव्हेंबर २०२२

पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत शासन निर्णय दिनांक - १० नोव्हेंबर २०२२

शिक्षक भरती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता  शासन निर्णय - ७ फेब्रुवारी २०१९

प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक - ७ फेब्रुवारी २०१९


आणखी वाचा

शिक्षक भरती 2023 ! ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात  - TAIT परीक्षा संपूर्ण माहिती 
MPSC लिपिक टंकलेखक (क्लार्क) अभ्यासक्रम पाहण्यासाठी PDF डाउनलोड करा.
पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड
RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24
राज्य शासनासोबत काम करा व दरमहा मिळवा ७५ हजार सोबत गट अ चा दर्जा | मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                          


Previous Post Next Post