MPSC क्लार्क भरती 2023 जाहिरात व अभ्यासक्रम PDF Download

Mpsc Group c Syllabus 2023 : महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लार्क पदांसाठी एकूण ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

MPSC क्लार्क भरती 2023 जाहिरात व अभ्यासक्रम PDF Download


MPSC क्लार्क भरती 2023 जाहिरात व अभ्यासक्रम PDF


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Exam) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 रविवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.आणखी वाचा

करियर कोणत्या क्षेत्रात निवडावे? येथे जाणून घ्या ५५० हून अधिक कोर्सेस माहिती

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा 

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

 परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        

Previous Post Next Post