परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा | Pariksha Pe Charcha 2023 Live Link

Pariksha Pe Charcha 2023 Live Link : पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याशी विद्यार्थ्यांचा वार्षिक संवाद असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' 6 वे पर्व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यंदा 38 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेतील ताण-तणाव संबंधित मुद्द्यावर परीक्षा पे चर्चा 2023 हा कार्यक्रम 27 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता LIVE होणार आहे.{tocify} $title={येथे पहा LIVE}

परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा | Pariksha Pe Charcha 2023 Live Link


Pariksha Pe Charcha 2023 Live Link
Pariksha Pe Charcha 2023 Live

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम काय आहे?


परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान १५ लाख नोंदणी अधिक आहेत. नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचे हे 6 वे वर्ष आहे. 

'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी शालेय परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. कार्यक्रमादरम्यान ते परीक्षेचा ताण आणि इतर समस्यांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतात.

परीक्षा पे चर्चा Live कार्यक्रम कोठे पाहता येईल?

परीक्षा पे चर्चा 2023 च्या 6 व्या पर्वा मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण - 

परीक्षा पे चर्चा YouTube Live

परीक्षा पे चर्चा 2023 हा कार्यक्रम https://www.youtube.com/@MyGovIndia या YouTube चॅनेल वर LIVE पाहता येईल.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2023 - (5+3+3+4) संरचना आणि वयोगट येथे वाचा

परीक्षा पे चर्चा Live - TV चॅनेल

दूरदर्शन द्वारे डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया या टेलिव्हिजन चॅनेल वर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. (Pariksha Pe Charcha 2023 at Talkatora Stadium, New Delhi on 27th January, 2023. It will be broadcasted live by Doordarshan through DD National,DD News and DD India.)

परीक्षा पे चर्चा Live - रेडीओ चॅनेल

AIR Medium Wave, AIR FM Channel या रेडीओ चॅनेल वर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रेक्षपण २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

परीक्षा पे चर्चा Live - वेबसाईट (Webcast)

https://pmindiawebcast.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर हा कार्यक्रम LIVE पाहता येणार आहे.

लिंक - {getButton} $text={Website Link} $icon={link} $color={Hex Color}


परीक्षा पे चर्चा Facebook Live

परीक्षा पे चर्चा 2023 हा कार्यक्रम http://facebook.com/narendramodi या Facebook पेज वर LIVE पाहता येईल.

परीक्षा पे चर्चा Twitter Live

परीक्षा पे चर्चा 2023 हा कार्यक्रम http://twitter.com/narendramodi या Twitter पेज वर LIVE पाहता येईल.


हे सुद्धा वाचा

📌राज्य शासनासोबत काम करा व दरमहा मिळवा ७५ हजार सोबत गट अ चा दर्जा | मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023

📌  बारावी बोर्ड परीक्षा हॉल तिकीट 2023 | Maharashtra HSC Hall Ticket 2023

📌 परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र येथे वाचा

📌 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

📌 परीक्षेच्या शेवटच्या कमी दिवसात अभ्यास कसा करावा? तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे - येथे पहा

📌 दैनिक अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे करावे?

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा 

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

📌 नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० येथे वाचा 

📌 सरकारी योजना


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp लोगो का क्लिक करा.


Previous Post Next Post