बारावी बोर्ड परीक्षा हॉल तिकीट 2023 | Maharashtra HSC Hall Ticket 2023

HSC Board Exam Hall Ticket 2023 Download : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना (HSC Hall Ticket 2023 release date) शुक्रवार, २७ जानेवारीला सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर कॉलेज लॉगीनमध्ये जाऊन हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहेत. 

{tocify} $title={Table of Contents}


करियर कोणत्या क्षेत्रात निवडावे? येथे जाणून घ्या ५५० हून अधिक कोर्सेस माहिती

बारावी बोर्ड परीक्षा हॉल तिकीट 2023 | Maharashtra HSC Hall Ticket 2023

Maharashtra HSC Hall Ticket 2023
Maharashtra HSC Hall Ticket 2023


इयत्ता १२ वी परीक्षा हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे? | How To Download HSC Board Exam Hall Ticket 2023

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणार आहे.  परीक्षेचे (Hall Ticket) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर College login मध्ये Download करण्याकरिता उद्या उपलब्ध होतील.

  • सर्वप्रथम www.mahahsscboard.in या Official Webite वर जा.
  • त्यांनतर उजव्या खालच्या बाजूस शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे लॉगिन असे ऑपशन दिसेल. तिथे एचएससी करिता - Sign in here यावर क्लिक करा.
  • आता एक नविन पेज ओपन होईल तिथे Login: User Name , Password आणि Captcha Code टाकून लॉगीन करा. आणि इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचे Hall Ticket डाउनलोड करून घ्या.

इयत्ता १२ वी परीक्षा हॉल तिकीट विद्यार्थ्यांना कसे मिळतील?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉलेज लॉगीन मध्ये बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून दिले आहे. ते आपण आपल्या कॉलेज मधून घ्यावे. Hall Ticket वरील खालील गोष्टी आवर्जून तपासून पहाव्यात.

12 वी बोर्ड परीक्षा Hall Ticket घेताना या गोष्टी तपासून पहा

  • Hall Ticket वर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असावी.
  • प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ट महाविद्यालयानी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.
  • प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यालयाचे नाव बरोबर आहे का? 
  • लक्षात ठेवा! प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्याथ्र्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.  
  • फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी केलेली असावी.

हे सुद्धा वाचा

📌 परीक्षेत पहिले येण्याचे तंत्र येथे वाचा

📌 करियर कोणत्या क्षेत्रात निवडावे? येथे जाणून घ्या ५५० हून अधिक कोर्सेस माहिती 

📌फ्लॅश नोटस् (Notes) कशा काढाव्यात येथे पहा  

📌 परीक्षेच्या शेवटच्या कमी दिवसात अभ्यास कसा करावा? तंत्र अभ्यासाचे, रहस्य यशाचे - येथे पहा

📌 दैनिक अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे करावे?

📌 स्मरणशक्ती विकसित करण्याचे तंत्र

📌 अभ्यासाचे स्मरण , मनन , चिंतन आणि स्वसंमोहन तंत्र

📌 तंत्र अभ्यासाचे वाचन व त्राटक तंत्र 

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा 

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

📌 नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० येथे वाचा 


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post