7th Pay Commission DA Increase : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, राज्य सरकारने 'या' कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये केली 4% वाढ, शासन निर्णय जारी..

7th Pay Commission DA Increase : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विधि व न्याय विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकान्यांना (Dearness Allowance) 4 टक्के महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे. सविस्तर बातमी पाहूया..

राज्यातील 'या' अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ

7th Pay Commission DA Increase

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार दि. 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली 4% (38% वरून 42%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकान्यांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (7th Pay Commission DA Increase)

त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि. 1 जानेवारी 2023 पासून 42 % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे. 7th Pay Commission DA Increase

'या' राज्यातील कर्माऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ

उत्तर प्रदेश राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक यांच्या महागाई भत्या (DA Hike) मध्ये 4 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना वित्त विभागाने 17 मे 2023 रोजी जारी केली आहे. सविस्तर येथे पहा

आता महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

केंद्रापाठोपाठ इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढीच्या निर्णयांनंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाकडे राज्यातील सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष लागले आहे. महागाई भत्ता कधी वाढणार येथे पहा सविस्तर..

जुनी पेन्शन योजनेतील हे लाभ लागू येथे पहा शासन निर्णय

7 व्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम ,मे अखेर पर्यंत येथे पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 Previous Post Next Post