SSC Constable Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोगात 7547 पदांसाठी मोठी भरती; 12 वी पास उमेदवारांना संधी!

SSC Constable Recruitment 2023 :  कर्मचारी निवड आयोग द्वारे केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया केली जाते. केंद्र सरकारच्या कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत मोठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Constable पदाच्या तब्बल 7 हजार 547 जागा भरण्यात येत आहेत. तेव्हा या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करायचा हे सविस्तर जाणून घेऊया.

$ads={1}

कर्मचारी निवड आयोगात 7547 पदांसाठी मोठी भरती

SSC Constable Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोग Staff Selection Commission मार्फत SSC Delhi Police Constable Recruitment पदाच्या 7547 रिक्त जागा भरण्यात येत असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून आयोगाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदाचे नाव - रिक्त जागा

कॉन्स्टेबल (Constable) - 7547

वेतनश्रेणी : 21 हजार 700 ते 69 हजार 100 रुपये.
Pay Scale: Pay Level-3 (Rs 21700- 69100)

शैक्षणिक पात्रता :  उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण (12 वी पास आवश्यक)

महत्त्वाच्या तारखा

  1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : 1 सप्टेंबर 2023
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
ssc delhi police constable recruitment 2023

कर्मचारी निवड आयोगातील Constable पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज सादर करावे, यासाठी संपूर्ण माहिती SSC जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. जाहिरात डाउनलोड डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

कर्मचारी निवड आयोग अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/

$ads={2}

कर्मचारी निवड आयोगाच्या कॉन्स्टेबल पदाची जाहिरात येथे डाउनलोड करा

पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी मोठी भरती! ऑनलाईन अर्ज येथे करा

Previous Post Next Post