Chandrayaan 3 Maha Quiz Result : चांद्रयान - 3 प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर

Chandrayaan 3 Maha Quiz Result : चंद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेमुळे भारत देशाने अवकाश क्षेत्रांमध्ये नवा इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारत सरकारकडून Chandrayaan 3 MahaQuiz प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये लाखो रुपयाचे बक्षीसे जाहीर करण्यात आली होती, आता या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, तुम्ही तुमचे नाव यादीत पाहू शकता.

चांद्रयान - 3 प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर, लाखो रुपयांचे बक्षीस जिंकणारे विजेते पहा

Chandrayaan 3 Maha Quiz Result

चंद्रयान-3 प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना 10 प्रश्नांची उत्तरे द्यायचे होते, हे प्रश्न चंद्रयान-3 मोहीम आणि चंद्राबाबत होते.

चांद्रयान - 3 स्पर्धेचे बक्षिसे

  1. प्रथम विजेत्या स्पर्धकास 1,00,000 (रुपये एक लाख) रुपयाचे रोख बक्षीस
  2. द्वितीय विजेत्या स्पर्धकास 75,000 रुपये रोख बक्षीस
  3. तृतीय विजेत्या स्पर्धकास 50,000 रुपयाचे रोख बक्षीस
  4. 100 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना स्पर्धकांस प्रत्येकी 2,000 रुपयाचे पारितोषिक
  5. 200 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना स्पर्धकांस प्रत्येकी 1,000 रुपयाचे पारितोषिक
  6. सहभाग प्रमाणपत्र

चांद्रयान - 3 प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर

चांद्रयान 3 प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण 303 स्पर्धकांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. विजेत्यांचे अभिनंदन!

राज्यातील या कामगारांच्या प्रश्नांबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारकडून मोठा खुलासा

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित
केंद्र सरकारकडून विशेष प्रश्नमंजुषा; सहभागी होऊन डिजिटल प्रमाणपत्र मिळवा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post