HSC Result 2023 LIVE : 12 वी बोर्डाचा निकाल आज होणार जाहीर, तुमचा निकाल सर्वात आधी 'येथे' पहा, मोबाईलवर असा चेक करा निकाल ..

Maharashtra HSC Result 2023 LIVE : फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा निकाल, बारावी  दिनांक 25 मे 2023 रोजी हा निकाल दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे, सर्वात आधी तुमचा निकाल तुम्ही कुठे पाहू शकता? याबद्दलची सविस्तर बातमी पाहूया..

बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता होणार जाहीर

Maharashtra HSC Result 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 

बारावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा

Maharashtra HSC Result On SMS : बारावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

  • मोबाईल मधील Messaging App ओपन करा
  • तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
  • त्यांनतर कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा  रोल नंबर टाइप करा.
  • हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे. 

बारावीचा निकाल सर्वात आधी असा आणि येथे चेक करा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post