GDS Result 2023 : खुशखबर! ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; यादीत नाव चेक करा..

GDS Result 2023 : इंडिया पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक मध्ये 12 हजार 828 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात निघाली होती, त्यामध्ये इच्छुक इयत्ता 10 वी पास उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास आवाहन करण्यात आले होते, या भरतीचा (GDS Result) पहिली यादी जाहीर झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल व एसएमएस पाठवण्यात आले आहेत, या उमेदवारांना दिनांक 17 जुलै 2023 पूर्वी कागदपत्रे पडाळणीसाठी उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या यादीनुसार 620 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर

gds result 2023

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती मध्ये इयत्ता 10 वी च्या गुणांवर थेट निवड केली जाते. जानेवारी आणि मे 2023 मध्ये ग्रामीण ग्रामीण डाक सेवक ,  इंडियन पोस्ट ऑफि मार्फत शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी भरती होणार आहे. (Post Office Gds Recruitment 2023) याबाबतची मोठी भरती निघाली होती.

याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 20 मे 2023 रोजी जारी करण्यात आले होते. त्यानुसार आता या भरतीचा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्र राज्यातील 620 उमेदवारांची निवड झाली आहे.

या तारखेपर्यंत करावे लागणार कागदपत्रे पडताळणी

gds result 2023

पोस्ट ऑफिस मध्ये निघालेले या भरतीमध्ये इयत्ता दहावी पास उमेदवारांची निवड ही दहावी परीक्षेच्या प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल व एसएमएस पाठवण्यात आले आहेत, या उमेदवारांना दिनांक 17 जुलै 2023 पूर्वी कागदपत्रे पडाळणीसाठी उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या यादीनुसार 620 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post