India Post Gds Result : पोस्ट ऑफिस मेगा भरती निकाल तिसरी यादी जाहीर,10 वीच्या गुणांवर राज्यातील 4 हजार हून अधिक उमेदवारांची थेट निवड..

India Post Gds Result 3rd Merit List 2023 : पोस्ट ऑफिस (टपाल) विभागांमध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण गुणांच्या आधारे उमेदवारांसाठी थेट निवड करण्यात आली आहे, यामध्ये राज्यातील 4 हजार 436 उमेदवारांची थेट निवड झाली आहे.

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023

india post gds result

जानेवारी महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस मध्ये मेगा भरतीची जाहिरात निघाली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. 

पोस्ट ऑफिस या भरतीमध्ये डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, नुकताच पोस्ट ऑफिस भरतीची तिसरी यादीचा निकाल जाहीर झाला आहे. Post Office 3rd Merit List 2023 Pdf Download 

राज्यातील 4 हजार हून अधिक उमेदवारांची थेट निवड

पहिल्या यादीत 2 हजार 505, दुसऱ्या यादीत 1 हजार 238 तर तिसऱ्या यादीत 693 असे एकूण 4 हजार 436 उमेदवारांची थेट निवड झाली आहे. निवड शॉर्ट लिस्ट Indian Post च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. (India Post Gds Result)

Post Office 3rd Merit List 2023 Pdf Download

पोस्ट ऑफिस मेगा भरती (नोटिफिकेशन) जाहिरात येथे पहा

इतर महत्वाच्या बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post