पोस्ट ऑफिस मेगा भरती निकाल 2023 - महाराष्ट्र राज्यातील 2 हजार हून अधिक उमेदवारांची थेट निवड

Indian Post Bharti Result Maharashtra
Indian Post Bharti Result Maharashtra

Indian Post Bharti Result Maharashtra 2023 : पोस्ट ऑफिस (टपाल) विभागांमध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी जानेवारी महिन्यात बंपर भरती जाहिरात निघाली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. 

पोस्ट ऑफिस या भरतीमध्ये डाक सेवक, शाखा पोस्ट मास्तर आणि सहाय्यक पोस्ट मास्तर या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, नुकताच पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. 

यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 2 हजार 505 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, निवड शॉर्ट लिस्ट Indian Post च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. 

पोस्ट ऑफिस मेगा भरती निकाल 2023 - Indian Post Bharti Result Maharashtra 

पोस्ट ऑफिस निकाल येथे पहा - 

Indian Post Bharti Result Maharashtra Download Here -  {getButton} $text={Download} $icon={download}

Indian Post Bharti Result Official Website -  {getButton} $text={Website Link} $icon={link}

आणखी वाचा

महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post