नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 125 जागांसाठी भरती; जाहिरात येथे डाउनलोड करा

DTP Maharashtra Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी, महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत शिपाई (गट-ड) - एकूण जागा 125 , यामध्ये पुणे विभागात 48, कोकण विभागात 28, नागपूर विभागात 19, नाशिक विभागात 9, संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात 11 आणि अमरावती विभागात 10 पदांची भरती करण्यात येत आहे.

dtp maharashtra recruitment 2023

$ads={1}

महत्वाचे - ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.20/09/2023 रोजी उपलब्ध करुन देण्यात आलेली असून, 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. (परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप येथे पहा)

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post