मास कम्युनिकेशन विद्यार्थ्यांना जलशक्ती मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी! दरमहा 10,000 रुपये मानधन मिळणार, येथे अर्ज करा

Mass Communication Internship Programme : देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील (Mass Communication) मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने Internship Programme कार्यक्रमासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत विद्यार्थ्यांना दरमहा 10000 हजार रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

$ads={1}

मास कम्युनिकेशन विद्यार्थ्यांना जलशक्ती मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी! 

Mass Communication Internship Programme

Mass Communication Internship Programme : साठी  निवडलेल्या उमेदवारांना विभागाच्या मीडिया आणि सोशल मीडिया कामांमध्ये सहभागी होण्याची संधी देणारा हा अल्प-कालीन इंटर्नशिप कार्यक्रम असणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी, मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता या विषयातील बीए / एमए अभ्यासक्रमांमध्ये किंवा एमबीए (मार्केटिंग) (मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेत पदवी घेतली आहे) [Journalism or MBA (Marketing) (Graduation in Mass Communication or Journalism] चे शिक्षण घेत आहेत किंवा 

ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून उपरोक्त अभ्यासक्रमांमध्ये त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे ते मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद अटींच्या अधीन पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी 3 ते 6 महिन्यांचा असेल.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम बाबत मोठा निर्णय पहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट महत्वाचा शासन निर्णय पहा - मोठा निर्णय! वेळेआधी पगार मिळणार पहा

निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 10,000/- रुपये मानधन आणि इंटर्नशिपचे प्रमाणपत्र दिले जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणारे फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि इतर तपशील पुढील लिंकवर पाहू शकतात.

महत्वाचे -  तुम्हाला तलाठी भरतीचे हॉल तिकीट मिळाले नसेल तर येथे डाउनलोड करा

$ads={2}

सरकारी नोकर भरती : पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु - MIDC मध्ये 802 जागांसाठी जम्बो भरती - दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी - राज्यात कृषी सेवकांच्या 952 जागांसाठी बंपर भरती

Previous Post Next Post