पनवेल महानगरपालिका भरती ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Panvel Municipal Corporation Recruitment Online Application Direct Link: पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट 'ड' मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 377 पदांकरिता अर्ज मागविण्यात आले आहे. मूळ जाहिरात पहा.

Panvel Municipal Corporation Recruitment

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रिडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. 

सविस्तर वाचा - तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा

या भरतीसाठी गट 'अ' ते गट 'ड' मधील एकूण 377 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १३/०७/२०२३ पासून ते दिनांक २७/०८/२०२३ रोजी पर्यंत देण्यात आला होता, मात्र आता मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी https://www.panvelcorporation.com/ या संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पनवेल महानगरपालिका मूळ जाहिरात येथे डाउनलोड करा
पनवेल महानगरपालिका भरती ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक 

अधिकृत वेबसाईट - https://www.panvelcorporation.com/

प्रशासकीय सहायक CAG 1773 जागांसाठी अर्ज येथे करा

महत्वाचे अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post