ZP Exam Date 2023: महत्वाची अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक पहा..

ZP Exam Date 2023: जिल्हा परिषद गट क संवर्गातील भरती परीक्षा जाहीर झाली असून, उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे Hall Ticket उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जिल्हा परिषद भरती परीक्षेचा पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिनांक 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाल्यात, आता, जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक (Time Table) जाहीर झाले असून, 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानुसार उमेदवारांना Admit Card त्यांच्या लॉगीन वर डाउनलोड करता येणार आहे, हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे, तसेच जिल्हानिहाय महत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.

$ads={1}

जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

ZP Exam Date 2023

जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 च्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून, 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुसऱ्या टप्प्यातील कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), विद्युत. तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, मुख्य सेविका (पर्यवेक्षिका), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी परीक्षा होणार आहे, सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे तसेच जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक खाली दिलेल्या जिल्हा समोरील डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

पवित्र पोर्टलमधील भरती प्रक्रियेत मोठा बदल; केंद्रांतर्गत साधन व्यक्तींची निवड करण्याचे निकष पहा..

ZP Exam Date 2023

ZP Exam Date 2023


जिल्हानिहाय वेळापत्रक आणि हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

राज्यातील जिल्हा परिषद भरतीचे अधिकृत अपडेट तुम्ही जिल्हानिहाय वेळापत्रक चेक करा या डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

1) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 432 - वेळापत्रक येथे चेक करा
2) जालना जिल्हा परिषद भरती  - 467 - वेळापत्रक येथे चेक करा
3) परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - वेळापत्रक येथे चेक करा
4) हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - वेळापत्रक येथे चेक करा
5) नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 - वेळापत्रक येथे चेक करा
6) बीड जिल्हा परिषद भरती - 568 - वेळापत्रक येथे चेक करा
7) लातूर जिल्हा परिषद भरती  - 476 - वेळापत्रक येथे चेक करा
8) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - वेळापत्रक येथे चेक करा

नाशिक (खान्देश) विभाग

1) नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - वेळापत्रक येथे चेक करा
2) अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - वेळापत्रक येथे चेक करा
3) धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - वेळापत्रक येथे चेक करा
4) नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - वेळापत्रक येथे चेक करा
5) जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - वेळापत्रक येथे चेक करा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

1) पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - वेळापत्रक येथे चेक करा
2) सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - वेळापत्रक येथे चेक करा
3) कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - वेळापत्रक येथे चेक करा
4) सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - वेळापत्रक येथे चेक करा
5) सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - वेळापत्रक येथे चेक करा

मुंबई (कोकण) विभाग

1) पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - वेळापत्रक येथे चेक करा
2) ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - वेळापत्रक येथे चेक करा
3) रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - वेळापत्रक येथे चेक करा
4) रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - वेळापत्रक येथे चेक करा
5) सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - वेळापत्रक येथे चेक करा

$ads={2}

अमरावती (विदर्भ) विभाग

1) अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - वेळापत्रक येथे चेक करा
2) अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - वेळापत्रक येथे चेक करा
3) बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - वेळापत्रक येथे चेक करा
4) यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - वेळापत्रक येथे चेक करा
5) वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - वेळापत्रक येथे चेक करा

नागपूर (विदर्भ) विभाग

1) नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - वेळापत्रक येथे चेक करा
2) वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 - वेळापत्रक येथे चेक करा
3) चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - वेळापत्रक येथे चेक करा
4) गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - वेळापत्रक येथे चेक करा
5) भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - वेळापत्रक येथे चेक करा
6) गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - वेळापत्रक येथे चेक करा

जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती  परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट व वेळपत्रक डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी डेमो लिंक
ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post