महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप करण्याबाबत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या उमेदवारांचे नियतवाटप यादी जाहीर
सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०23 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप
सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी - यादी पाहा
लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-२०22 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-2 मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप.
लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) - यादी पाहा
‘या’ दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर
611 पदांची मोठी सरळसेवा भरती सुरू, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
सरकारी नोकरीची चांगली संधी सोडू नका, जाहिरात येथे पाहा
विविध पदांसाठी सरळसेवा भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक