Public Holiday : विधानसभा निवडणुक 2024 दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे, राज्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीला शासकीय सुट्टी जाहीर
महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी.
तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू असणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन - शासन निर्णय पाहा
राज्यातील या कर्मचाऱ्यांना Mediclaim Insurance Policy लागू, परिपत्रक पाहा
सरकारी नोकरीची चांगली संधी सोडू नका, जाहिरात येथे पाहा
विविध पदांसाठी सरळसेवा भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
सरकारी नोकरीची चांगली संधी सोडू नका, जाहिरात येथे पाहा