व्हिडिओ व्हायरल : कर्णबधिर रुग्णांसाठी नर्सने शिकली ऑनलाईन सांकेतिक भाषा online sign language for deaf patients

कोरोनाच्या या महामारी मध्ये पोलीस , डॉक्टर ,नर्स nurse , आरोग्यसेवक  इतर सर्व कोव्हीड मध्ये महत्वाची भूमिका बाजवणारे कोव्हीड योद्धे देव रुपात येऊन रुग्णांना सेवा देत आहे. कोव्हीड रुग्णालयातील एक महिला नर्स ची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. 

Nurse learn online sign language


या आदर्शवत नर्स ने दिव्यांग प्रकारातील कर्णबधिर (मूकबधिर) रुग्णांसाठी स्वतः सांकेतिक भाषा sign language शिकून कर्णबधिर (मूकबधिर) Hearing Impairment रुग्णांचा उपचार करता यावा यासाठी या नर्सने ऑनलाईन sign language सांकेतिक भाषा शिकली आहे. 

कर्णबधिर व्यक्तींना संप्रेषण , सवांद communication साधताना अडचणी येतात. अशा वेळी कोरोना काळात उपचारा दरम्यान येणाऱ्या समस्या बाबत डॉक्टर , नर्स यांच्याशी संभाषण करावे लागते. याच साठी या आदर्शवत नर्स ने सांकेतिक भाषा sign language शिकून कर्णबधिर रुग्णांसाठी देव रूपाने सेवा देत आहे. सोशल मीडिया वर या नर्स चे भरभरून कौतुक होत आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड 

SCERT स्वाध्याय 

देशातील यु-डायस क्रमांकाची पहिली शाळा

UDID कार्ड रजिस्ट्रेशन

छत्तीसगड बिलासपूर रेल्वे हॉस्पिटल मधील ही बातमी आहे. येथील स्वाती नावाच्या नर्सने कर्णबधिर (मूकबधिर) रुग्णांसोबत संवाद साधताना उपचार करण्यासाठी अडचणी येत होत्या , यासाठी स्वाती या नर्सने ऑनलाईन sign language शिकून आता अधिक चांगल्या प्रकारे कर्णबधिर रुग्णांचा उपचार होत आहे.

व्हिडिओ 

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लीक करा

Previous Post Next Post