आनंदाची बातमी ! पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल जाहीर, ग्रामीण डाक सेवक पदाची दुसरी यादी प्रसिद्ध, निकाल येथे पहा..

Post office GDS  Result 2023 : पोस्ट ऑफिस भरतीचा फॉर्म भरलेल्या 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, पोस्ट ऑफिस (Post office) भरती 2023 साठी जानेवारी महिन्यात 40 हजार 889 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती, त्यानुसार मार्च 2023 मध्ये Post office Result 2023 ची पहिली यादी जाहीर करण्यात आली, 'आता' पोस्ट ऑफिस भरती निकालाची (GDS Result 2023) दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 1 हजार 238 उमेदवारांची 10 वी च्या गुणांवर थेट निवड करण्यात आली आहे, याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..

पोस्ट ऑफिस भरती 2023 निकालाची दुसरी यादी जाहीर

Post office GDS  Result 2023

ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्तर (BPM) आणि सहाय्यक पोस्ट मास्तर (APM) या पदांसाठी पोस्ट ऑफिस भरती जानेवारी 2023 मध्ये दहावीच्या गुणांवर जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार आता India Post office च्या indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर निकालाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 1 हजार 238 उमेदवारांची निवड

पोस्ट ऑफिस भरती 2023 निकालामध्ये दुसऱ्या (Maharashtra Circle - List 2nd) यादीनुसार महाराष्ट्र राज्यातून 1 हजार 238 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. 

निवड झालेल्या संबंधित उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरताना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर तसेच ईमेल आयडी वर एसएमएस (SMS) ईमेल पाठवला आहे. (SMS , Email will be sent to the Registered Mobile Number Email address)

पोस्ट ऑफिस भरती निकाल दुसरी यादी येथे डाउनलोड करा

{getButton} $text={Download List} $icon={download}

पोस्ट ऑफिस भरती निकाल पहिली यादी येथे डाउनलोड करा

{getButton} $text={Download List} $icon={download}

Indian Post Bharti Result Official Website {getButton} $text={Website Link} $icon={link}

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post