RTE Admit Card : 'आरटीई' अंतर्गत प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेशपत्र उपलब्ध, डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक येथे पहा..

RTE Lottery Result Declaration 2023 : आरटीई योजनेअंतर्गत राज्यातील नामंकित खाजगी शाळेत मोफत प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन सोडत (RTE Lottery Result Declaration 2023) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे, आता RTE साठी निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशाची मुदत संपली असून आता प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश घेण्यासाठी दिनांक ३० मे 2023 पासून सुरुवात झाली आहे त्यानंतर पालकांना आता प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र RTE Admit Card Download कसे करायचे? याची माहिती पाहूया..

'आरटीई' प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड  - RTE Admit Card Download

RTE Admit Card Download
RTE Admit Card

'आरटीई' अंतर्गत प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९०  बालकांना मिळणार मोफत प्रवेश

RTE 25 टक्के अंतर्गत राज्यातील 8 हजार 828 खाजगी शाळांमध्ये निवड यादीतील ६४ हजार २५६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून आता प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९० मुलांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय रिक्त जागा येथे पहा

'आरटीई'  प्रवेशपत्र करा डाऊनलोड | RTE Admit Card Download

RTE पोर्टल वर लॉटरीची अंतिम यादी सोडत जाहीर होताच, आता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पालकांना डाउनलोड करता येणार आहे, 'आरटीई' प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप Follow करा.

  • सर्वप्रथम RTE पोर्टल https://rte25admission.maharashtra.gov.in/ वर जा 
  • {getButton} $text={Website Link} $icon={link}
  • त्यांनतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉगीन करा त्यासाठी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकवर जा
  • {getButton} $text={RTE Login} $icon={link}
  • त्यांनतर Admit कार्ड या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही RTE Admit Card Download करू शकता.
महत्वाचे - अंतिम यादी सोडत जाहीर होताच RTE साईट वर लोड असल्यामुळे स्लो होऊ शकते, त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.

अशा प्रकारे तुम्ही प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या आणि त्यावरील सर्व माहिती बरोबर आहे का? याची खात्री करा, त्यानंतर जे कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना दिलेली होती, ती कागदपत्रे तयार ठेवा

या कार्यक्रमाचे संपूर्ण Live प्रेक्षपण शासनाच्या अधिकृत SCERT या YouTube Channel वरून करण्यात आले. RTE लॉटरी संपूर्ण कार्यक्रम येथे पहा  👉🏻 {getButton} $text={Yotube Live} $icon={link}

RTE 25 टक्के प्रवेशसाठी आवश्यक कागदपत्रे 

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post