LIVE : ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची विशेष मुलाखत पहा..

Jai Maharashtra programme LIVE

Jai Maharashtra programme LIVE : राज्यात 15 जून पासून शाळा सुरू झाल्या असून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षी राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहेत. मंत्री श्री. केसरकर यांची ही विशेष मुलाखत 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

सरकारी कर्मचारी ताज्या घडामोडी येथे पहा

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, दि. 16 जून  2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू येथे पहा
RTE 25% प्रवेश लेटेस्ट अपडेट पहा
नवीन शैक्षणिक धोरण राज्यात लागू सविस्तर वाचा

यूट्यूबवर पहा – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
ट्विटर वर पहा – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक वर पहा – https://www.facebook.com/MahaDGIPR

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post