MHT CET Result : एमएच सीईटी परीक्षेचा चा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार..

MHT CET 2023 Result Date : दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पालकांना MHT CET Result 2023 निकालाची प्रतीक्षा लागली आहे, शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील Engineering, Pharmacy And Agriculture Degree Courses साठी MHT CET चे आयोजन दिनांक 9 मे ते 21 मे या कालावधीत राज्य सीईटी सेल मार्फत (PCM, PCB Group) साठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, आता हा निकाल 12 जून 2023 रोजी जाहीर होणार आहे.

एमएच सीईटी परीक्षेचा चा निकाल 'या' तारखेला जाहीर होणार

MHT CET 2023 Result Date

राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रीकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी State Common Entrance Test Cell, Government of Maharashtra मार्फत MHT CET परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा राज्यामध्ये दिनांक 9 मे ते 21 मे 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. [उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध येथे पहा]

राज्यभरातून जवळपास या परीक्षेसाठी 6 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना MHT CET 2023 Result Date ची आतुरता लागली असून, CET Cell कडून जारी करण्यात आलेल्या  Schedule नुसार हा निकाल 12 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

MHT CET 2023 Result Date

MHT CET निकाल असा चेक करा

  • प्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर, MHT CET-2023 टॅबवर जा.
  • MHT CET 2023 Result Link वर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा आणि
  • MHT CET 2023 Result डाउनलोड करा

संबंधित
पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
Previous Post Next Post