Small Savings Schemes Interest Rate: तुम्ही सरकारी बचत योजनेत पैसे गुंतवता? अल्पबचत योजनांचे सुधारित व्याजदर जाहीर; जाणून घ्या सुधारित व्याजदर...

Small Savings Schemes Interest rate : अर्थ मंत्रालयाने अल्प बचत योजनेवरील या वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील सुधारित व्याजदर जाहीर केले असून, या योजनामधील व्याजदरात 0.30% टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे, सरकारद्वारे दर तीन महिन्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), SSY, NSC, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि KVP अल्प बचत योजनांवरील व्याजदर निश्चित करते, या तिमाहीसाठी जाहीर केलेल्या बचत योजनांवरील सुधारित व्याजदर तपशील पाहूया..

केंद्र सरकारने अल्प बचत योजनांच्या व्याजदरात केला मोठा बदल

Small Savings Schemes Interest Rate

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (NSC) व्याजदरात 70 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ करण्यात आली आहे,  तसेच 1 आणि 2 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनामध्ये अनुक्रमे 6.8% वरून 6.9% तर 2 वर्षाच्या ठेवीमध्ये 6.9% वरून 7.0% पर्यंत वाढ करण्यात आली आहे.  

तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सुकन्या समृद्धी योजना (SSY) च्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतू पोस्ट ऑफिसच्या विविध कालावधीच्या टाईम डिपॉझिट योजना आणि 5 वर्षाच्या आवर्ती योजनेत व्याजदरात 6.2% वरून 6.5% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. [सुकन्या योजना संपूर्ण माहिती येथे पहा]

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आर्थिक वर्ष 2023-24 मधील दिनांक 1 जुलै 2023 ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 या कालावधीतील दुसर्‍या तिमाहीचे अल्प बचत योजनांवरील सुधारित व्याजदर (Small Savings Schemes Interest rate) खालीलप्रमाणे

Small Savings Schemes Interest rate

महागाई भत्यात पुन्हा वाढ होणार पहा
सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू
लेटेस्ट सुधारित पगार वाढ येथे पहा

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post