जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022

 कर्णबधीर व्यक्तीच्या जागरूकता संदर्भात सप्टेंबर महिना हा कर्णबधीर (मुकबधीर) Deaf लोकांच्या साठी समाजामध्ये जागरूकतेचा महिना म्हणून ओळखला जातो. 

जगामध्ये कर्णबधिरने त्रस्त असलेली संख्या ही, वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफच्या  (World Federation of the Deaf) मते  70 दशलक्षाहून अधिक कर्णबधिर आहेत. त्यापैकी 80% पेक्षा जास्त विकसनशील देशांमध्ये राहतात. यापैकी जवळपास 300 हून अधिक भिन्न सांकेतिक भाषा (sign languages) वापरतात. 

According to the World Federation of the Deaf, there are more than 70 million deaf people worldwide. More than 80% of them live in developing countries. Collectively, they use more than 300 different sign languages.

भारतात कर्णबधीर असलेली ही संख्या सुमारे 9 कोटी लोक  कर्णबधीर (श्रवण विषयक विकाराने त्रस्त) आहेत.

international day of sign languages


कर्णबधिरांच्या मानवी हक्काचे जतन करण्यासाठी जागतिक स्तरावर  जागतिक कर्णबधिर महासंघ World Federation of the Deaf (WFD) काम करत आहे. 

>> जागतिक कर्णबधिर महासंघ World Federation of the Deaf (WFD) बाबत अधिक जाणून घ्या.

जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022

संयुक्त राष्ट्र संघटनेने United Nations (UN) ने 23 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केला आहे. ज्यामुळे मूकबधिर लोकांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी सांकेतिक भाषेच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन सर्वप्रथम  23 सप्टेंबर 2018 मध्ये साजरा करण्यात आला. 

संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ सप्टेंबर हा दिवस "जागतिक सांकेतिक भाषा दिन" म्हणून घोषित केला आहे. तसेच सांकेतिक भाषेच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने "वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ"  World Federation of the Deaf (WFD) यांनी या वर्षासाठीच्या जागतिक सांकेतिक भाषा दिनासाठी  “Sign Language unite us.” असे बोधवाक्य सुचवले आहे. 

“Sign Language unite us.”

"सांकेतिक भाषा हमें एकजुट करती है।"

"सांकेतिक भाषा आम्हाला एकत्र करते."

>> जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022 

>>  जागतिक कर्णबधिर दिन | World Day of the Deaf

>> कर्णबधीर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे काढावे? | UDID Card Hearing Impairment

>> समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण 

>> दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीर व्यक्तीची व्याख्या (दिव्यांग २१ प्रकार)

>> जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 शासन निर्णय येथे डाउनलोड करा.

जागतिक कर्णबधीर 'सांकेतिक भाषा दिवस' वारंवार विचारले जाणारे प्रश्न | international day of sign languages Questions

प्रश्न - जागतिक सांकेतिक भाषा दिन कधी साजरा केला जातो? | international day of sign languages

उत्तर - जागतिक सांकेतिक भाषा दिन 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन्स (UN) द्वारे 23 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केला आहे.

प्रश्न - जागतिक सांकेतिक भाषा दिन प्रथम कधी साजरा करण्यात आला? 

उत्तर - जागतिक सांकेतिक भाषा दिन सर्वप्रथम 2018 मध्ये साजरा करण्यात आला.

(The International Day of Sign Languages was first celebrated in 2018 as part of the International Week of the Deaf.)

प्रश्न - जागतिक सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022 

उत्तर - जागतिक सांकेतिक भाषा दिवस 2022 मध्ये 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.

प्रश्न - जागतिक सांकेतिक भाषा दिवस 2022 बोधवाक्य काय आहे? 

उत्तर - सांकेतिक भाषेच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने “वर्ड फेडरेशन ऑफ डेफ” यांनी या वर्षासाठीच्या जागतिक सांकेतिक भाषा दिनासाठी “Sign Language unite us.” असे बोधवाक्य सुचवले आहे.


हे सुद्धा वाचा

>> जागतिक कर्णबधीर सांकेतिक भाषा दिवस 2022 | international day of sign languages 2022 

>>  जागतिक कर्णबधिर दिन | World Day of the Deaf

>> कर्णबधीर व्यक्तीचे प्रमाणपत्र कसे काढावे? | UDID Card Hearing Impairment

>> समावेशित शिक्षणामध्ये कर्णबधीर मुलांचे शिक्षण 

>> दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार कर्णबधीर व्यक्तीची व्याख्या (दिव्यांग २१ प्रकार)

>> अपंग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

>> २१ प्रकारातील दिव्यांग (अपंगा) विषयी वाचा सविस्तर


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

Previous Post Next Post