RTE 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी | RTE Admission Last Date

RTE Admission Last Date : बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act) नुसार आरटीई योजनेअंतर्गत राज्यातील खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी राखीव असणाऱ्या 25% जागावर दरवर्षी RTE Addmission 2023-24 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे, मात्र तांत्रिक अडचणीमुळे अजून बऱ्याच बालकांचे ऑनलाईन अर्ज भरता आलेले नाही, करीता पालकांच्या मागणीनुसार RTE 2023-24 साठी (RTE Admission Last Date) मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची संधी आहे, यानंतर पालकांना RTE साठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, त्यामुळे पालकांनी ऑनलाईन अर्ज 25 मार्च पूर्वीच भरून घ्यावे.

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा

RTE 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ | RTE Admission Last Date

RTE Admission Last Date
RTE Admission Last Date

या जिल्ह्यात एकूण RTE जागांपैकी कमी अर्ज

RTE प्रवेश 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 मार्च होती मात्र अद्यापही रत्नागिरी पालघर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकूण RTE जागांपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत, ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक कारणामुळे अनेक पालकांना अर्ज करता आले नाहीत त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेच्या वतीने करण्यात आली होती.

तसेच  यावर्षीच्या RTE प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटनांनी देखील केली होती. या धर्तीवर बालकांचे हित लक्षात घेता 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, आता पालकांना RTE Admission Last Date 25 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

आरटीई 25 टक्के ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता तारीख वाढली

शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी RTE Addmission प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. विहित कालावधीमध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 1 मार्च ते 17 मार्च 2023 पर्यंत मुदत दिलेली होती, मात्र यादरम्यान तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याच पालकांना ऑनलाईन अर्ज भरता आले नाही.

दरम्यान विविध संघटनानी तसेच पालकांनी RTE साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली होती, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता राज्य शासनाने आता आरटीई साठी 25 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे. 

या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही

मात्र यानंतर कोणतीही (RTE Admission Last Date) मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता पालकांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. तेव्हा 23 मार्च पूर्वी पात्र बालकांचे अर्ज विहित वेळेत भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RTE  Application Wise Details - आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे चेक करा

Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा

RTE Application Wise Details

तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा

RTE Application Wise Details

आता  Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.

मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? इंग्रजी माध्यम,सेमी की, मराठी?

संबंधित बातम्या

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post