जिल्हा परिषद भरती 2023 : [जाहिरात] 'या' जिल्ह्यात तब्बल 653 रिक्त पदांची मोठी भरती सुरु, जाहिरात सविस्तर पहा..

Zilla Parishad Bharti Amravati 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्यातील जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी जाहिरात निघण्यास सुरुवात झाली असून, अमरावती जिल्हा परिषद जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

जिल्हा परिषद भरती अमरावती जाहिरात

Zilla Parishad Bharti Amravati 2023

पदाचे नाव (Post Name) – 

  • आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी
  • कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) 
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)

एकूण जागा – 653 Posts

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरु - दिनांक 5 ऑगस्ट 2023
  • अंतिम तारीख - दिनांक 25 ऑगस्ट 2023

परीक्षा फी - खुला प्रवर्ग 1000 रुपये , राखीव - 900 रुपये

शैक्षणिक पात्रता – वरील पदनिहाय आवश्यक पात्रता सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये पहावी.

सर्व 34 जिल्हा परिषद जाहिराती एकाच ठिकाणी - जिल्हानिहाय जागा व जाहिराती डाउनलोड डायरेक्ट लिंक..

वयोमर्यादा –  18 ते 38 वर्षे (राखीव उमेदवारांनी PDF पहावी) भरतीसाठी दोन वर्षाची सुट शासन निर्णय येथे पहा

ऑनलाईन अर्ज - येथे करा
अधिकृत वेबसाईटhttps://zpamravati.gov.in/
हेल्पलाईन नंबर - हेल्पलाईन नंबर येथे पहा
जाहिरात PDF डाउनलोड - PDF जाहिरात डाउनलोड

$ads={2}

हे ही वाचा - 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची चौथी यादी - जुलै च्या पगारात मोठी वाढ होणार कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ -जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा

Zilla Parishad Bharti Syllabus 2023 : या भरतीसाठी प्रश्नत्रिकेचे स्वरूप, काठिण्य पातळी, अभ्यासक्रम, वेळ निश्चित करण्यात आली आहे, सदरची सविस्तर पदनिहाय माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना तयारीला लागावे लागणार आहे, सुधारित प्रश्नत्रिकेचे स्वरूप, काठिण्य पातळी, अभ्यासक्रम शासन निर्णय येथे पहा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post