Guardian Ministers: राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

New Guardian Ministers List Announced : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

$ads={1}

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

New Guardian Ministers List Announced

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी खालीलप्रमाणे 

 1. पुणे- अजित पवार
 2. अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
 3. सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
 4. अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
 5. वर्धा - सुधीर मुनगंटीवार
 6. भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
 7. बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
 8. कोल्हापूर- हसन मुश्रीफ
 9. गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
 10. बीड- धनंजय मुंडे
 11. परभणी- संजय बनसोडे
 12. नंदुरबार- अनिल पाटील
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post