Admit Card Download : अखेर 'आरटीई' पोर्टल झाले सुरु, प्रवेशपत्र करा डाऊनलोड डायरेक्ट लिंक येथे पहा..

RTE Admission Lottery Result Allotment Letter 2023 : 'आरटीई' Lottery Result  जाहीर झाली असताना अंतिम निवड यादीतील पालकांना RTE Portal वर लॉगीन करताना अडचणी येत होत्या, RTE25 टक्के प्रवेश पोर्टलवर क्षमतेपेक्षा जास्त लोड आल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत होत्या, आता पोर्टल पूर्ववत सुरु झाले असून निवड झालेल्या पालकांनी Allotment Letter डाउनलोड करून घ्यावे, Admit Card Download कसे करण्यासाठी सविस्तर माहिती घेऊया..

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत आतापर्यंत 416 बालकांचे प्रवेश निश्चित

RTE Admission Lottery Result Allotment Letter 2023

'आरटीई' 25 टक्के प्रवेश अंतर्गत लॉटरी च्या निवड यादीतील पालकांना एसएमएस पाठवण्यात आले असून, RTE लॉगीन ला Admit Card म्हणजेच प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, मात्र RTE सर्व्हरच्या समस्येमुळे पोर्टल स्लो होत आहे, त्यामुळे पालकांना लॉगीन करण्यासाठी अडचणी येत आहे. मात्र आता पोर्टल पुन्हा सुरु झाले आहे. 

आतापर्यंत जवळपास (RTE Selection 2023 24) साठी 416 RTE चे प्रवेश कागदपत्रे तपासणी करून निश्चित झाले आहे. 

'आरटीई'  सोडत जाहीर 'आता' प्रवेशपत्र करा डाऊनलोड | RTE Admit Card Download

RTE पोर्टल वर लॉटरीची अंतिम यादी सोडत जाहीर होताच, दोन दिवसापासून पोर्टल सर्व्हर मुळे पालकांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येत नव्हते, मात्र आता RTE चे पोर्टल सुरु झाले असून Admit Card लगेच डाउनलोड करून घ्या.आता विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पालकांना डाउनलोड करता येणार आहे, 'आरटीई' प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप Follow करा.

  • सर्वप्रथम RTE पोर्टल https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login वर जा 
  • {getButton} $text={Website Link} $icon={link}
  • त्यांनतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तयार केलेला पासवर्ड आणि तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉगीन करा त्यासाठी https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकवर जा
  • {getButton} $text={RTE Login} $icon={link}
  • त्यांनतर Admit कार्ड या सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही RTE Admit Card Download करू शकता.

'आरटीई' लॉटरी निवड व प्रतीक्षा यादी PDF येथे डाउनलोड करा

महत्वाचे -  RTE पोर्टलवर सर्व्हरच्या क्षमतेमुळे पोर्टल  स्लो होऊ शकते, त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा.

अशा प्रकारे तुम्ही प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या आणि त्यावरील सर्व माहिती बरोबर आहे का? याची खात्री करा, त्यानंतर जे कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना दिलेली होती, ती कागदपत्रे तयार ठेवा

या कार्यक्रमाचे संपूर्ण Live प्रेक्षपण शासनाच्या अधिकृत SCERT या YouTube Channel वरून करण्यात आले. RTE लॉटरी संपूर्ण कार्यक्रम येथे पहा  👉🏻 {getButton} $text={Yotube Live} $icon={link}

RTE 25 टक्के प्रवेशसाठी आवश्यक कागदपत्रे 

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

           

Previous Post Next Post