MSRTC News : एस टी महामंडळाचा मोठा निर्णय! राज्यातील या नागरिकांना मिळणार मोफत प्रवास..

MSRTC News : राज्यातील नागरिकांसाठी एस टी (MSRTC) महामंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने यावर्षीच्या बजेट मध्ये महिलांना ST बस मध्ये 50% प्रवास सवलत देण्याची घोषणा केली आहे, आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवास सवलत देण्यासंदर्भात महत्वाचे परिपत्रक दिनांक 14 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आले आहे.

राज्यातील या नागरिकांना मिळणार मोफत प्रवास

MSRTC News

एस टी महामंडळाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सिकलसेल (Sickle Cell), एचआयव्ही बाधित (Hiv Affected), डायलेसिस (Dialysis ) व हिमोफेलियाग्रस्त (Hemophilia Patients) रुग्णांना महाराष्ट्र राज्यात, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने विनामुल्य प्रवास सवलत देणेबाबत महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

MSRTC News

सरकारी नोकरीची जाहिरात येथे पहा
शिक्षक भरती सुरु पहा

दिव्यांग व्यक्तींना विना पास मिळणार प्रवास सवलत

Unique Disability IDमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग व्यक्तींच्या प्रवासासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, आता दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबतच्या साथीदारास बसमध्ये प्रवासाची अनुक्रमे 70 टक्के आणि 50 टक्के प्रवास सवलत देण्यात येते, यासाठी आता केंद्र सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या वैश्विक कार्ड (Unique Disability ID) कार्ड हेच आता प्रवास सवलत देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, त्यामुळे आता लाखो दिव्यांग बांधवाना याचा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा..

Previous Post Next Post