LIVE ! शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे ताण-तणाव व्यवस्थापनावर विशेष व्याख्यान

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापना’ या विषयावर वर गुरुदेव  श्री श्री रविशंकर यांचे २४ फेब्रुवारीला व्याख्यान आयोजित केले आहे. हा कार्यक्रम युट्युब वर राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पाहता येणार आहे. 

ताण-तणाव व्यवस्थापन - Stress Management

शासकीय कामाच्या व्यापामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना काहीवेळा ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मानसिक, शारीरिक तणाव विरहित कामासाठी ‘ताण-तणाव व्यवस्थापना’वर आयोजित गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग आयोजित' ताण - तणाव व्यवस्थापन' कार्यक्रम 

मार्गदर्शक - गुरुदेव श्री श्री रविशंकर


परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा 

आणखी वाचा

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post